*डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंती निमित्त के keके पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक ऍड. कृपाल पलूसकर यांनी आपल्या मांजरी येथील के के घुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे शिक्षक व 300 हुन अधिक विध्यार्थी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी केली. तसेच मुलींना महिला शारीरिक आरोग्य ची सखोल माहिती देऊन समज व गैर समज या वर चर्चा सत्र घेण्यात आले*